१. संज्ञा
/ निर्जीव
/ अमूर्त
/ कार्य
/ शारीरिक कार्य
अर्थ : शक्ति, वीरता आदि का ऐसा प्रभाव जिससे विरोधी दबे रहें।
उदाहरण :
रावण के रौब से देव भी आतंकित थे।
पर्यायवाची :
इकबाल, इक़बाल, दाप, दाब, रोब, रौब
ज्यामुळे विरोधक दबून असतात असा सामर्थ्य, शौर्य इत्यादींचा प्रभाव वा भीती.
मध्ययुगात मुघलांपासून इंग्रजांपर्यंत सर्वच शिवछत्रपतींविषयी धाक बाळगून होते
चांद्रसेनाच्या आवाजात एवढी जबर होती की त्या आवाजाला उत्तर देण कुणाच्या ठायी नव्हते.
जबर,
जरब,
दबदबा,
दरारा,
धाक,
वचक